गुरु पौर्णिमा 2024

*चिंतन गुरुपौर्णिमेचे*
माता सज्जनबाई ,पद्माबाई हमारी पहेली गुरु उनको सुरेखा का  सभी बहु बेटीयोका नमन वंदन! 🙏
*आज गुरुपौर्णिमा इस गुरुपौर्णिमा की सबको ढेर सारी शुभकामनाये!* 
*आज हमारे भाई उमाकांत रायसोनी का जनमदिन उसको भी जनमदिन की ढेर सारी शुभकामनाये*

संकटो से बचने वालो को ही जीवन की किंमत समजती है l
श्वास रोकने के बाद ही श्वास का मूल्य ध्यान मे आता हैl उसी प्रकार हमारे प्रॉपर्टी के वारसदार बहुत सारे रह सकते है लेकिन हमारे कर्म के वारसदार हम खुद ही होते है, इसीलिए हमे  सन्मार्ग की राह दिखाने वाले हमारे गुरु होते है...!! 
 माणसाने नेहमी तयारीतच असावं... कारण सध्याच्या युगात *वातावरण* आणि *माणसं* कधी बदलतील हे सांगता येत नाही. त्यासाठी गुरुचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे. ..! 
 चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार ही लाचारी नसून संयमाचं फार मोठं प्रतीक आहे.. हे गुरु सांगतात म्हणूनच आम्ही आपल्या जीवनात ते उतरविण्याचा प्रयत्न करतो. 
 आयुष्य जगायचं असेल तर माणसासारखे जगा.. हा गुरूंनी दिलेला संदेश. ..!कोणासोबतही एकरूप व्हा.. मनाला शांतता मिळेल. असं काहीतरी करत राहिलं पाहिजे... 
लाखाची सोबत असून कांही उपयोग नाही... एकच सोबतीला असावा पण तो लाखमोलाचा..!!डोळे तर सगळ्याचे सारखेच असतात... पण दृष्टिकोन सारखा नसतो.. आणि तोच माणसाला माणसापासून वेगळं करतो सगळ्या कश्यांना दूर करण्याचं मार्गदर्शन करण्याचे महत्त्वाचे काम गुरु करत असतात. 
*आचार्य आनंद ऋषीजी आनंदकंद या ग्रंथात म्हणतात, *दुसऱ्याच्या चुका शोधायला मेंदू लागतो आणि स्वतःच्या चुका मान्य करायला काळीज लागतं अशा प्रकारचं काळीज बनवण्याचं काम गुरू ने केलं*
गुरुको मन वंदन🙏🙏🙏
*हमारे जीवन को सार्थ बनाने वाले हमारे माता पिता सभी गुरु को नमन वंदन🙏*🌹 
गुरुपौर्णिमा की ढेर सारी शुभकामनाये
प्रा सुरेखा कटारिया. 
शोभा बंब.
सीमा गांधी.
व समस्त स्वानंद सख्या सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा!

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!