करमट कार्यकर्ते माणिकचंद ओस्तवाल
*कर्मट कार्यकर्ता- माणिकचंजी ताराचंदजी ओस्तवाल, १००पार*
माननीय माणिकचंद जी यांची वयाची शंभरावी साजरी करत असताना जनसमुदायांमध्ये आनंदी आनंद दिसून येतो
. *इंसान का सबसे पहिला धर्म उसकी इन्सानियत ही है..!!*
माणिक भाऊ आपले वय हे आपल्या शक्तीला कमी करू शकले, पण आपल्या धैर्याला व हिम्मतीला नाही...!!
तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपणाऱ्या माणसाला आयुष्यात कधीच आपण दुःखविले नाही..
आपल्या इच्छा आणि अपेक्षा मर्यादित असल्यामुळे आपण माणसे जोडत गेला
.*चिंता* ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही...!वेळ जेंव्हा न्याय करते तेंव्हा कुठल्याच साक्ष पुराव्याची गरज भासत नाही...
. आयुष्यात झालेला त्रास विसरून जा पण त्यातून मिळालेला धडा विसरून जाऊ नका... आयुष्यभर लक्षात ठेवा. हेच तुमचं जीवन सांगून जातं तुमचं जगणं इतरांना मार्गदर्शन करतं जीवनात अनेक चढउतार येऊ नये आपण स्थितप्रज्ञ राहिला सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील आपली भरीव कामगिरी समाजासाठी जनमानसांसाठी महत्त्वाची आहे.
माणिकचंदजी आपने किसी को भी अपना लक्ष्य न बताए... उन्हे सीधा आपणा रिझल्ट दिखा या है , ये सफल होने का एक मंत्र अपने युवा पिढी को दिया है l
. आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याजवळ इच्छा प्रयत्न आणि सातत्य याची खूप गरज असते. आणि ती तुम्ही सर्वांना कृतीतून दाखवली आहे म्हणूनच सुनबाई पुष्पा प्रवीण जी ओस्तवाल कारेगावच्या पहिल्या महिला सरपंच म्हणून कार्य करण्याची संधी आपल्या प्रेरणेरेच मिळाली आहे. आपल्या सौभाग्यवती यांना माता त्रिशला पुरस्काराने श्री ऑल इंडिया जयंत कॉन्फरन्स स्वानंद महिला शाखेने सन्मानित केलेले आहे ते आपण दिलेल्या प्रेरणेनेच. ..!तसेच प्रवीणभाऊ, सुनीलभाऊ सर्व नातू, नाती आपण दिलेल्या सुसंस्कारानुसार कार्य करत आहेत. आपल्या सातही मुली स्वतः जगत असताना इतरांसाठी जगत आहेत. ती फार महत्त्वाची गोष्ट आहे.
मन चांगले आणि स्वभाव रॉयल ठेवला कि ईश्वर आपल्याला कांहीच कमी पडू देत नाही.
मामासा आपला स्वतःच्या कर्मावर विश्वास आहे.आपण नशिबावर अवलंबून राहिला नाहीत .
जो फरक औषधाने पडत नाही तोच फरक दहा मिनिट तुम्ही बोलण्यामुळे आजाऱ्याचे आजार कमी होतात . सर्वसामान्यांना वाटते तीच माणसं आपली ..!! ते आपलेपण आपण जपला आहे.
आठवण येणे आणि आठवण काढणे यात खूप फरक आहे...!
आपण आठवण त्यांचीच काढतो जे आपले आहेत..! आणि आपली आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात..!! म्हणूनच एवढ्या मोठ्या लोकसंख्येने आज शंभरावी साजरी करण्यासाठी जमले आहेत.
कठोर परिश्रम घेतल्याशिवाय माणसाला हवी ती उंची गाठता येत नाही. सन्माननीय माणिकचंद आपण हे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
. शत्रूने केलेले कौतुक ही आपली सर्वोत्तम कीर्ती असते...
जब किसी की संगत से आपके विचार शुद्ध होने लगे तो समझ लेना की वह कोई साधारण व्यक्ती नही है.. !
. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा... गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः!!
मामाचा या शंभराव्या वाढदिवसानिमित्त आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा राष्ट्रीय उपाध्यक्ष- प्रा सुरेखा प्रकाश कटारिया
पुष्पा गोखरू -राष्ट्रीय महिला अध्यक्षा
दिनाच्या खूप खूप शुभेच्छा...!!!